NandedBazaar.in

आपलं शहर, आपली हक्काची बाजारपेठ

नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांसाठी

नांदेडची स्थानिक खरेदी,
आता थेट तुमच्या दारात!

सराफा बाजार, इतवारा, महावीर चौक आणि सर्व तालुक्यातील नामांकित दुकानांमधून खरेदी करा सुपरफास्ट डिलिव्हरीसह.

पोर्टल लवकरच सुरू होत आहे

स्थानिक दुकानदारांचे ऑनबोर्डिंग आणि उत्पादन लिस्टिंगचे काम वेगाने सुरू आहे.

अधिकृत डोमेन: Nandedbazaar.in