Redmi Note घेतला. विष्णू भाऊंनी सर्व माहिती व्यवस्थित समजावून दिली आणि फोन पूर्ण सेटअप करून दिला.
नांदेड शहरापेक्षा चांगले दर मिळाले. गावात वेळेत डिलिव्हरी मिळाली.
गेल्या ३ वर्षांपासून इथूनच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करतो. नेहमी विश्वासू सेवा मिळते.